मळमळ होत आहे का ? यावर काही घरगुती उपचार जाऊन घेऊया
अगं बाई, अरे यार, मला कसतरी वाटते, उलटी सारखं होतंय, मळमळ होते, नको मला नाही खायचे, असे अनेक जणांना होत असते, असे केव्हा होते, तर तुमच्या पचन संस्थेत जठराग्नी आपली क्रिया मंदावली, तर आपल्या शरीरातील अन्न बाहेर टाकण्याची क्रिया होते, …