किडनी स्टोन वर घरगुती उपाय नक्की जाणून घ्या
आज काल किडनी स्टोन (मुतखडा) हा आजार खूपच सामान्य झाला आहे. कारण एका विश्लेषण अनुसार प्रत्येक शंभर माणसांमधील सात लोकांना किडनी स्टोन असतो. कारण बदलते राहणीमान तसेच बदलते वातावरणामुळे देखील अशा प्रकारचे बरेचसे आजार आपल्याला होऊ शकतात. मुतखडा का होतो …