केस तोडा होणे कारणे आणि उपाय काय आहेत ? जाणून घ्या

केस तोडा होणे

महिलांच्या सौंदर्याशी निगडीत एक महत्त्वाचा भाग म्हणजे केस. आपण सर्वात आपल्या केसांची सतत काळजी घेत असतो. स्त्रियांचे सौंदर्य हे तर केसांवरती अवलंबून असते. स्त्रियांच्या वेगवेगळ्या सौंदर्या यां मधील केस हा एक महत्त्वाचा भाग आहे. स्त्रियांना लांब व सरळ केस आपले असावे असे सतत वाटत असते व यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण काही वेळ कारणांमुळे त्यांना केस तोडा होणे या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या लवकरात लवकर बरी करण्यासाठी ते वेगवेगळे उपाय करून बघतात.

पण पुरेशी माहिती नसल्यामुळे ते अपयशी ठरतात. पण तुम्ही जर वेगवेगळे घरगुती उपाय केले तर तुम्हाला फरक जाणवू शकतो. जर तुम्हाला केस तोडा होणे ही समस्या जर तुम्हाला दूर करायचे असेल तर तुम्ही वेगवेगळे घरगुती उपाय करून तुमचे केस सरळ करू शकतात.

बऱ्याच मुलींना केस तोडा या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते. केस तोडा झाल्यामुळे महिला व मुलींच्या सौंदर्यात बिघाड येतो. त्यामुळे जर तुम्ही वेगवेगळे घरगुती उपाय केले तर नक्कीच केस तोडा या समस्या पासून आराम मिळण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. वेगवेगळ्या सल्ला घेऊन ते वेगवेगळे उपाय करून बघतात पण यामुळे त्यांचा पैसा व वेळ वाया जातो.

पण जर तुम्ही वेगवेगळे घरगुती उपाय केले तर केस तोडा ही समस्या दूर करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

केस तोडा होणे या समस्या ची कारणे:-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत केस तोडा होणे या समस्येचे कोणकोणती कारणे आहेत? त्याचबरोबर केस तोडा होणे ही समस्या दूर करण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकतो ? चला तर मग बघुया!

१. अस्वच्छता असणे :-

अनेक महिलांना किंवा बऱ्याच लोकांना केस तोडा होणे ही समस्या वारंवार उद्भवत असते. या समस्येचे वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामधील एक महत्त्वाचे कारण म्हणजे अस्वच्छता असणे. त्वचेवर असणारे वेगवेगळे जिवानु जंतू असतात. यामुळे केस तोडा ही समस्या उद्भवू शकते. त्वचेवर असणारे वेगवेगळे बॅक्टेरिया किंवा त्वचा जर आपण नीट स्वच्छ केले नाही तर त्या ठिकाणी केस तोडा ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केस तोडा होण्याचे या समस्येचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

२. केमिकलयुक्त क्रीमचा साईड इफेक्ट होणे :-

बरेच लोक आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी वेगवेगळ्या क्रीमचा सहारा घेतात किंवा त्यांचा आधार घेतात. अधिक या अशा बाजारातल्या वेगळ्या क्रीम्स या केमिकल युक्त असतात. यामध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल युक्त घटकांमुळे आपला त्वचेवर याचा परिणाम किंवा साईड-इफेक्ट देखील होऊ शकतो. ज्यामुळे केस तोडा होणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. त्यामुळे केस्तोडा होणे ही समस्येचे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.

केस तोडा होणे या समस्येवर उपाय :-

● लसणाचे पेस्ट लावून बघा :-

जर तुम्हाला केस तोडा ही समस्या वारंवार उद्भवत असेल तर तुम्ही हा उपाय करून बघावा. लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेऊन त्या चांगल्या ठेचून घ्याव्यात ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या मधील रस आपल्याला ज्या ठिकाणी केस तोडा झाला आहे अशा ठिकाणी लावावा. त्या ठिकाणी दोन ते तीन मिनिट ही लसणाची पेस्ट किंवा रस राहू द्यावे. लक्षात ठेवा लसणाची पेस्ट पाच मिनिटांपेक्षा अधिक त्वचेवर ठेवू नये. जर तुम्ही पाच मिनिटांपेक्षा अधिक हे पेस्ट ठेवली तर तुमच्या त्वचेला हानी होऊ शकते आणि वेगळी समस्या सुद्धा तुम्हाला होऊ शकते. असे जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केले तर तुमचा केस तोडा दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.

● कांद्याचा रस लावून बघावा :-

जर तुम्हाला लसुन आवडत नसेल किंवा त्याचा वास आवडत नसेल तर तुम्ही कांद्याचा वापर देखील करू शकतात एक कांदा घेऊन त्याचा रस तयार करून घ्यावा तयार झालेला कांद्याचा रस हा ज्या ठिकाणी तुम्हाला केस्तोडा झाला असेल त्या ठिकाणी लावावा असे दिवसातून दोन वेळा करावे जर तुम्ही असे सतत दहा ते पंधरा दिवस गेले तर केस तोडा होणे या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. अथवा केस्तोडा होणे ही समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. त्यामुळे कांदा देखील ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले केस तोडा होणे या समस्येची कारणे कोणती? त्याचबरोबर त्याचा घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *