झोपेच्या गोळ्या जास्त का घेऊ नये ? नक्की वाचा
आपले शरीर दिवसभर वेगवेगळे कामे करत असते. त्यामुळे आपले शरीर थकते. त्याचबरोबर आपल्याला थकवा आल्यास सारखे जाणवते हा थकवा दूर करण्यासाठी शरीराला शांत झोप घेणे आवश्यक असते. शरीराला जर शांत झोप मिळाली तर पुढच्या येणाऱ्या कामासाठी शरीरात नवी ऊर्जा निर्माण …