केस तोडा होणे कारणे आणि उपाय काय आहेत ? जाणून घ्या
महिलांच्या सौंदर्याशी निगडीत एक महत्त्वाचा भाग म्हणजे केस. आपण सर्वात आपल्या केसांची सतत काळजी घेत असतो. स्त्रियांचे सौंदर्य हे तर केसांवरती अवलंबून असते. स्त्रियांच्या वेगवेगळ्या सौंदर्या यां मधील केस हा एक महत्त्वाचा भाग आहे. स्त्रियांना लांब व सरळ केस आपले …