-
गावरान तूप खाण्याचे फायदे काय आहेत ? नक्की जाणून घ्या
तूप हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपल्या प्राचीन काळापासून तुपाचा उपयोग वेगवेगळ्या कामात केला जात आहे. त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदानुसार सुद्धा तुपाचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे असे दर्शविले आहे. गावरान तूप खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. गावरान तूप …
-
लिंबू खाण्याचे फायदे व तोटे नक्की कोण कोणते ? जाणून घ्या
लिंबू म्हटले की आपल्या डोळ्यासमोर हिरव्या पोटी पिवळसर रंगाचे फळ येते , बरोबर तसेच त्या फळाची चवही आंबट असते, लिंबाला कागदी निंबु व ईडलिंबू अशी दोन नावे आहेत . यास लिंबाने आपण लोणचे , सरबत करतो. तसेच तो रोजच्या आहारात …
-
पेनकिलर गोळ्या जास्त का घेऊ नये ? त्याचे फायदे व नुकसान
आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोणतीही वेदना झाली तर लगेच पेनकिलर गोळ्या घेण्याची सवय असते. बऱ्याच वेळा वेगवेगळे काम करून आपले मानवी शरीर थकते, अति प्रमाणात काम केल्यामुळे आपल्याला डोकेदुखी, अंगदुखी असे वेगळे त्रास होऊ लागतात. काही लोकांना तर पेनकिलर गोळ्या दररोज …
-
सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे फायदे नक्की जाणून घ्या
आज आपण सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. कारण पाणी हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे, पाणी हे आपल्या जीवनात सर्वांसाठी मौल्यवान आणि श्रेष्ठ आहे. पाण्याचे फायदे खूप सारे आहेत, ज्यामुळे आपल्याला व आपले …
-
जास्त चहा पिण्याचे नुकसान कोणते ? नक्की जाणून घ्या
जगभरात बहुतांश लोकांची दिवसाची सुरुवात ही चहा या पेयाने सुरू होते. जर आपण बघितले तर काही मोजक्या लोकांना सोडून जास्तीत जास्त लोक चहा या पेयाचे सेवन करतात. त्याचबरोबर काही लोकांना जर सकाळी चहा मिळाला नाही तर त्यांच्या दिवसाची सुरूवात नीट …
-
सकाळी लवकर उठण्याचे फायदे नक्की माहिती करून घ्या
आपण आपल्या आजी-आजोबा किंवा घरातील मोठ्या व्यक्तींकडून नेहमी ऐकत असतो,की नेहमी सकाळी लवकर उठावे कारण त्याना माहीत होते की सकाळी लवकर उठण्याचे फायदे काय आहेत ते. पण भरपूर जणांना प्रश्न पडलेला असतो की, सकाळी लवकर उठून नेमके करायचं तरी काय …
-
सकाळी गुळ खाण्याचे फायदे कोणते आहेत ? नक्की जाणून घ्या
आपण बर्याच वेळा गुळाचा इतर वेगवेगळ्या कामांसाठी आपण वापर करत असतो. कोणताही सण म्हटला तर त्यात गुळाचे पदार्थ येतात. जसे की उकडीचे मोदक आणि तिळाचे लाडू यासाठी गुळाचा वापर केला जातो, पण जर आपण बघितले काही लोक फक्त सणासाठी गुळाचा …
-
जाणून घ्या उन्हाळ्यात ताडगोळे फळ का खायला हवे ? खूप फायदे मिळतील
तुम्ही बाहेर बर्याच वेळा ऐकले असणार ताडगोळे फळा बद्दल पण कधी तुम्ही याचे फायदे काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का ? ताडगोळे फळ हे फक्त वर्षातून एका ठरावीक ऋतूमध्ये येत असते आणि ते आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये मिळत असते …