सुरमा त्वचा रोग चे काही सोपे घरगुती उपाय जाणून घ्या
आज-काल सुरमा त्वचा रोग हा फार लोकांना होत आहे. याचे कारण म्हणजे बदलते राहणीमान बदलते वातावरण तसेच शरीरातील बदल यामुळेदेखील सुरमा त्वचा रोग होऊ शकतो. कोणालाही आवडणार नाही की त्याच्या चेहऱ्यावर पांढरे पांढरे ठिपके असावे किंवा शरीरावर पांढरे चट्टे असावे …