घसा दुखत आहे का ? हे सोपे घरगुती उपाय करून बघा
मित्रांनो अनेकदा आपण बाहेरचे काही तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा कोणताही पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यावर आपला घसा खवखवतो किंवा घसा दुखायला लागतो. बरेचदा घसा सर्दी झाल्यामुळे ही दु:खतो, तर कधीकधी हवामानातील बदल आणि जंतुसंसर्ग त्यामुळे ही घसा दु:खू लागतो. तुम्हाला हि असे …