भूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा
भूक न लागणे घरगुती उपाय लाईन मित्रांनो खूप वेळा असे होते की आपल्या जेवणाची वेळ झालेली असते तरी पण आपल्याला भूक न लागल्यामुळे जेवण करावेसे वाटत नाही आणि त्यामुळे आपण जेवण करणे टाळतो पण आपल्याला घाबरण्याची गरज नाहीये आज आम्ही आपल्याला काही भूक न लागण्याची घरगुती उपचार सांगणार आहोत , ते वापरून आपण घरीच भूक लागण्यासाठी औषध चा घरगुती उपचार करू शकतात.
भूक नाही लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा:
- भूक नाही लागत असणार तर आपण अर्धा चम्मच आल्याचा रस (अद्रक चा रस) आणि अर्धा चमचा मध दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेतल्यास भूक लवकर लागते.
- जास्त करून मेथी ची भाजी खाल्ल्यामुळे आपली भूक नाही लागणे ची समस्या कमी होते आणि आपल्याला जेवण चांगले जाते .
- भूक लागण्यासाठी काय करावे असा प्रश्न तुमचा मनात येत असेल तर आपल्याला काळे मीठ पाव चमचा,एक चिमुट भर ओवा,१ चमचा जीरा आणि चिमुटभर हिंग घेऊन दिवसातून दोन वेळा आर्धा ग्लास पाण्यात मिसळून पिल्याने आपल्या भूक न लागणे चा घरगुती उपचार होतो .
मित्रांनो आपल्या मनात कुठल्या हि प्रकार ची शंका असेल तर आपण खाली कमेंट मध्ये जाऊन आपली शंका विचारू शकतात आम्ही आपली मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
आल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती
डोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये

डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
3 responses to “भूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा”
हार्ट failure मुळे आजारी आहे, आजिबात जेवण जात नाही भूक लागण्यासाठी उपाय सुचवा
Sir mazya potamathye jakda lagne bhuk n lagne ani ekdam Halke vatne..
मलेरिया उपचारानंतर तोंड कोरडे पडते व जेवणाची ईच्छा होत नाही.
उपाय सूचवा.