इयरफोन्स जास्त प्रमाणात का वापरू नये ? तुम्ही पण वापरतात का ?

इयरफोन्स

बऱ्याच लोकांना फोन सोबत इयरफोन्स लावायला अधिक प्रमाणात आवडत असते, तर काही लोकांना वेगवेगळ्या गाणी ऐकण्यासाठी देखील या इयरफोन्स चा वापर केला जातो बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी इयरफोन्स कानाला लावून गाणी ऐकत झोपायची सवय असते.

पण हीच सवय त्यांना घातक ठरू शकते इयर फोन्स चा अति वापर केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे हानीकारक परिणाम देखील भोगावे लागू शकतात इयर फोन्स चा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे त्यातून येणारे रेडिएशन्स हे आपल्या शरीरासाठी हे रेडिएशन्स आपल्या शरीराला खूप हानिकारक असतात.

आपण बऱ्याच वेळा टीव्हीला किंवा पेपरमध्ये बातमी ऐकली असतील किंवा बघितले असेल की अतिप्रमाणात इयर फोन्स वापरल्यामुळे कानामध्ये इयरफोन स्फोट झाला अशा वेगवेगळ्या बातम्या आपण ऐकत असतो, त्यामुळे तरी आपण सर्वांनी अति प्रमाणात इयर फोनचा वापर करणे टाळावे.

अधिक प्रमाणात इयर फोन्स वापरल्यामुळे कानाच्या पडद्याला त्रास होऊ शकतो, त्याचबरोबर कान दुःखही लागू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनीच याचा अति वापर करणे टाळावे.

इयरफोन्स चा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे होणारे नुकसान :-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत, इयरफोन्स अति प्रमाणात वापर केल्यामुळे आपल्याला कोण कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागू शकते ? चला तर मग बघुया!

● कानाचा पडदा दुखू लागणे :-

कान हे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या पाच ज्ञानेंद्रियं मधील एक महत्त्वाचे अवयव आहे त्यामुळे या अवयवाची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते मटका बऱ्याच लोकांना कानामध्ये इयरफोन घालून मोठा आवाज करून गाणी ऐकण्याची सवय असते, पण ही सवय त्यांना महागात पडू शकते.  इयर फोन्स कानाला लावून मोठ्या प्रमाणात आवाज करून गाणे ऐकल्यामुळे काढण्याच्या पायाला अति प्रमाणात त्रास होऊ शकतो. अतिप्रमाणात इयरफोन सा वापर केल्यामुळे देखील कानाचा पडदा दुखू लागतो, ज्यामुळे आपल्याला भविष्यात ऐकायला खूप प्रमाणात त्रास होऊ शकतो. कधी कधी अति प्रमाणात इयरफोन्स लावल्यामुळे देखील कानातून रक्त येणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात त्यामुळे इयर फोन्स चा होणारा अति प्रमाणात होणारा वापर हा टाळावा.

● डोके दुखू लागणे :-

जर तुम्ही सुद्धा कानात इयरफोन हे जर तुम्ही अतिप्रमाणात वापरत असाल तर तुम्हाला आणखी एक गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते अधिक प्रमाणात अतिप्रमाणात इयर फोन्स कानात लावल्यामुळे आपल्या कानांना त्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे वरील प्रमाणे आपल्या कानाच्या पडद्याला दुखापत होऊन तेथून रक्त निघू शकते तसेच जर तुम्ही अतिप्रमाणात कानात इयरफोन घालत असाल, तर त्यामुळे डोकेदुखी लागणे ही समस्या देखील आपल्याला उद्भवू शकते. डोके दुखू लागल्यामुळे देखील आपल्याला खूप त्रास व वेदना होऊ शकतात, त्यामुळे ही समस्या देखील आपल्याला इयरफोन्स अतिप्रमाणात वापरल्यामुळे होऊ शकते त्यामुळे आपण सर्वांनी इयर फोन चा होणारा अतिवापर तुम्ही टाळावा.

● झोप कमी लागणे :-

बऱ्याच लोकांना रात्री कमी झोप लागणे ही समस्या वारंवार उद्भवत असते झोप कमी लागल्यामुळे त्यांच्या शरीरात कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा राहत नाही त्याच बरोबर त्यांना कोणतेही काम एकाग्रतेने करणे शक्य होत नाही, त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून ते वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतात. पण त्याचा काही पुरेसा फरक पडत नाही, झोप कमी लागणे याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे इयर फोनचा अति प्रमाणात वापर करणे इयर फोन्स चा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे आपल्याला झोप कमी लागणे, अशा समस्या उद्भवू शकतात. इयर फोन चा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे हानिकारक रेडिएशन येतात, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे त्यामुळे ही देखील समस्या इयरफोन चा अति प्रमाणात वापर केल्यामुळे आपल्याला होऊ शकते, त्यामुळे या आपण सर्वांनीच या इयर फोनचा अति प्रमाणात वापर करणे टाळावे.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की इयर फोन चा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ? ज्यामुळे भविष्यात आपल्याला त्या गोष्टींचा अतिप्रमाणात त्रास होऊ शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल, तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *