मुळव्याध वर घरगुती उपचार नक्की कोण कोणते ? ते जाणून घेऊया !
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी खाणं पणामुळे, जास्ती गरम, मसालेदार पदार्थ, खाल्ल्यामुळे अनेक जणांना मूळव्याधाचा त्रास होऊ लागतो. मुळव्याध म्हणजे नक्की काय, त्याचे त्रास कोणकोणते हे आपण आज जाणून घेऊया? मूळव्याधीमध्ये तीन प्रकार असतात. मुळव्याध, फिशर , भगंदर हे तीन प्रकार …