मूळव्याध घरगुती उपचार उपाय मराठी मध्ये

loading...

मूळव्याध घरगुती उपचार

मूळव्याध घरगुती उपचार

मूळव्याध घरगुती उपचार

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्याला मूळव्याध घरगुती उपचार  व घरगुती उपाय बद्दल माहिती देणार आहोत. खालील दिलेली माहिती केवळ आपल्याला घरगुती उपचार पद्धतीची आहे ज्यामुळे आपल्याला कुठल्या हि प्रकार चा वाईट परिणाम होणार नाही हि काळजी घेण्यात आली आहे.

मूळव्याध ची लक्षणे:

गुदभागी मोड येऊन शौचाला होताना दुखणे, क्वचित रक्त पडणे, मोडच्या ठिकाणी खाज किव्वा जळजळ होणे.

मूळव्याध झाल्यावर काय खावे:

तांदूळ, यव, ज्वारी, मूग, दुधी, पालक, सुरण, कुळीथ, अंजीर, आवळा, नारळ, दूध, ताक, लोणी, तूप, धने, जिरे, लिंबू, हळद इत्यादी पदार्थ खावे.

मूळव्याध झाल्यावर काय खाऊ नये:

उडीद, मटार, वाल, पावटा, चवळी, चणे, अळू, चवळई, दही, शेंगदाणे, लोणची, पापड, तांबडा भोपड, अननस, साबुदाणा इत्यादी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे.

मूळव्याध घरगुती उपचार :

  • मूलव्याधी सह रक्त पडत असल्यास एक चमचा घरचे ताजे लोणी खडीसाखर बरोबर दिवसातून तीन वेळा घ्यावे.
  • मूलवशी सह परसाकडे कडक होत असल्यास रात्री गरम पाण्यासह एक चमचा ज्येष्ठ मधाचे चूर्ण घ्यावे.
  • जेवणापूर्वी अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण गुळासह घेतल्यास वेदना कमी होतात.
  • अतिशय आग होत असल्यास खोबरेल तेलाची घडी किंवा कोरफड चा गर गुदभागी ठेवावा.
  • मूळव्याधीच्या मोडांना खाज येत असल्यास डिगामनी पाण्यात उगाळून लेप द्यावा याने खाज येणे कमी होईल.
  • मोड सुजून दुखत असल्यास तीळ बारीक वाटून त्याचा लेप करावा किंवा ओवा व जेष्ठ मधाच्या पुरचुंडीने शेकावे या उपायाने दुखणे थांबेल व आराम मिडेल.
  • मूळव्याधीचा मोड सुजल्यामुडे दुखत आल्यास तूप किंवा खजुराच्या बियांच चूर्ण विस्तवावर टाकून गुदद्वारी धुरी घ्यावी असे केल्यास सूज कमी होऊन दुखण थांबेल.
  • सायकल चालवणे, कडक भागावर बसने, याप्रमाणे गुदभागी दाब येईल अशा गोष्टी टाळाव्या चमचमीत पदार्थ खाने टाळावे रात्री जात जगू नये.
  • रोज दुपारी जेवणानंतर किंवा सकाळ संध्याकाळ ताज्या ताकात चिमूटभर हिंग, सैंधव, जिरे, सुंठ, व ओव्याची पूड टाकून घ्यावे याने त्रास कमी होईल.
  • सुरण वाफवून तयार केली भाजी मूळव्याधीचा फायद्याची ठरते त्रास कमी होतो.

याशिवाय तुम्ही दुसरी औषधी घेऊ शकतात. सॅन कुल,  संतुलन अर्शना, संतुलन व्रणरोपक तेल, कांकायन गुटी इत्यादी औषधी घेतल्यास आराम मिडेल.

वाचा :

हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात ?
यौन संबंध कसे बनवतात ?

 

loading...

Leave a Reply