Tag Archives: bhuk vadhvnyache upchar

भूक वाढीसाठी उपाय जेवण वाढवण्यासाठी काय करावे ?

भूक वाढीसाठी उपाय भूक न लागणे किंवा भूक वाढीसाठी उपाय मध्ये आपण आज आपल्याला काही अश्या घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण कुठलेही टोनिक औषध गोळ्या न खाता भूक वाढवू शकतो. बऱ्याचदा आपल्याला भूक लागत नाही. आणि जेवण अपूर्ण होऊन अशक्त पणा येतो. अश्या वेडेस दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी योग्य उपचार करावा. भूक… Read More »