सकाळी उठल्यावर वेगवेगळ्या गोष्टींचे उपाशीपोटी सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. अनेक वेळा सकाळी उपाशी पोटी गुळ, गुळवेल अशा वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्याला शरीराला वेगळे फायदे होतात. त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठून जर आपण उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याचे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. लिंबू मध्ये उपलब्ध असलेल्या लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो आणि आपल्याला अनेक फायदे दिसून येतात.
उन्हाळा सुरू झाला की आपण लिंबू पाणी पितो. यामुळे आपल्याला आपल्या शरीरातील कमी झालेले क्षार हे क्षार वाढण्यासाठी मदत करतात. लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यास आपल्याला मदत मिळते आणि शरीर सुदृढ व निरोगी होण्यास मदत मिळते.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात कधीही लिंबू पाणी पिणे चांगले असते. पण लिंबू पाणी जर प्यायचे असेल तर सकाळी उठून उपाशीपोटी लिंबू पाणी पिले कधीही चांगले आहे. कारण त्यामुळे आपल्या शरीरात अनेक वेगवेगळे फायदे होतात आणि याचे वेगवेगळे उपयोग सुद्धा आहेत.
सकाळी लवकर उठून लिंबू पाणी पिण्याचे फायदे :-
तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात? चला तर मग बघूया!
● पचनक्रिया सुधारते :-
अनेक वेळा सतत अवेळी जेवण होणे त्या कारणामुळे आपल्याला अपचनाचा सारखा त्रास उद्भवतो. या त्रासामुळे आपल्याला ऍसिडिटी होणे किंवा पोट फुगणे अशा समस्या निर्माण होतात. असा अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून रोज सकाळी उठल्यावर लिंबू पाणी उपाशीपोटी प्यावे. यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत होते आणि ऍसिडिटी किंवा पोट फुगणे असे समस्या उद्भवत नाही .
● शरीरातील क्षारचे प्रमाण वाढते :-
अनेक वेळा तापमानातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलामुळे किंवा उन्हाळा या ऋतूमध्ये आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण अधिक प्रमाणात कमी होते. ज्यामुळे आपल्याला अशक्तपणा निर्माण होतो आणि आपल्या शरीरात कोणतीही ऊर्जा राहत नाही. ही ऊर्जा परत मिळण्यासाठी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू मध्ये लॅक्टिक ऍसिड चे प्रमाण अधिक असते. जे आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढण्यासाठी मदत करते. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्याला हा महत्वाचा फायदा होऊ शकतो.
● वजन कमी करणे :-
अनेक लोकांना त्यांच्या वजनाशी निगडित वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. वजनामुळे लोकांच्या अनेक चेष्टा त्यांना ऐकायला मिळत असतात. हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिणे हे उपयुक्त आहे. रोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते. लिंबू मध्ये उपलब्ध असल्याने गुणधर्मामुळे आपले वजन कमी होते. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा आपल्या शरीरास होतो.
● त्वचा ताजीतवानी राहते :-
अनेक लोकांना त्यांच्या त्वचेशी निगडित वेगवेगळ्या समस्या असतात. काहींना त्यांच्या त्वचेशी निगडीत वेगवेगळा समस्यांना असतात. जर तुम्हाला तुमची त्वचा मुलायम आणि ताजीतवानी करायची असेल सुरुवात ठेवायचे असेल तर तुम्ही रोज सकाळी उठून उपाशीपोटी लिंबू पाण्याचे सेवन करावे. रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आपली त्वचा ताजीतवानी व मुलायम राहण्यास मदत मिळते. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आपली त्वचा कोरडी राहत नाही. आणि आपल्याला तसेच त्वचेशी निगडित सगळे समस्या दूर होतात किंवा दूर करण्यास मदत मिळते. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा रोज सकाळी उठून लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला व त्वचेला होतो.
● थकवा दूर होण्यास मदत मिळते :-
अनेक वेळा कामाचा त्रासामुळे आपण त्या कामाचे टेन्शन किंवा दबाव येतो. त्यामुळे आपल्याला तणाव जाणवतो. ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो आणि शरीरात कोणती ऊर्जा राहत नाही. हा थकवा दूर करण्यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा परत निर्माण होईल आणि तुम्हाला थकवा जाणार नाही व त्याच बरोबर कामाचा जो तणाव असेल तर दूर होण्यास मला मदत मिळेल.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले रोज सकाळी उठून उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याचे शरीराला फायदे कोणकोणते होतात? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Dr. Madhuri is a leading Health expert. She has started her career in Doctor Field in 2018. She has completed her Medical Degree from a Govt recognized organization.