बऱ्याच वेळा विविध समस्यांचे लढण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती आपल्याला नेहमीच मदत करत असते या रोगप्रतिकारशक्ती मुळे विविध आजारांशी लढण्याची आपल्याला मदत मिळते व ज्यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ देखील आपल्याला मदत मिळते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते
जर आपली रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्यामुळे आपल्याला विविध आजाराशी लढा देता येणार नाही व त्यामुळे आपण त्या आजारातून लवकर बरं होऊ शकणार नाहीत यामुळे रोगप्रतिकारशक्ती ही चांगली असणे गरजेचे आहे जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे तर ती रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण विविध गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
आपण जर आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध गोष्टींचे सेवन केले तर त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास आपल्याला मदत मिळू शकते जर आपल्या शरीराला आवश्यक अशी विविध पोषक तत्वे मिळाले तर त्यामधून आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास आपल्याला मदत मिळू शकते त्यामुळे आपण अशा पदार्थांचे अधिक सेवन केले पाहिजे या पदार्थांपासून आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास आपल्याला मदत मिळेल
पण बर्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की रोगप्रतिकार शक्ती ही वाढविण्यासाठी आपण नेमके कोण कोणत्या पदार्थात जे सेवन केले पाहिजे जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास आपल्याला मदत मिळू शकेल
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करावे :-
तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत ती आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चे प्रमाण वाढवण्यासाठी आपण कोण कोणत्या गोष्टी चे सेवन केले पाहिजे? चला तर मग बघुया!
दही चे सेवन करावे :-
मित्रांनो आपण बऱ्याच वेळा बघितले असेल ती बरेच लोकं रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दही खाण्याचे सल्ले देतात कारण की दही या मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्वा मुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आपल्याला मदत मिळवू शकते त्याच बरोबर दह्याचे आपल्या शरीराला तसे अनेक फायदे देखील होऊ शकतात जर तुम्ही रोज दही जे सेवन केले तर त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील पचनक्रिया देखील व्यवस्थित व सुरळीत राहण्यास आपल्याला मदत मिळते व त्याच बरोबर दह्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला विविध आजाराशी लढा देण्यास देखील फार मदत मिळते त्यामुळे आपण जर दहीचे सेवन केले तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चे प्रमाण वाढण्यास आपल्याला दही हे मदत करू शकते
लवंग चे सेवन करावे :-
जर तुम्हाला सुद्धा तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही लवंग सेवन करावे लवंग चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला चे अनेक फायदे होऊ शकतात लवंग खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आपल्याला मदत होतेच पण त्याचबरोबर लवंग खाल्ल्याने आपल्या शरीराला विविध फायदे होतात जसे की तिला बागी याचे सेवन केल्यामुळे आपल्याला वेगळा इन्फेक्शन पासून व सर्दीपासून लवंग आपला बचाव करते याचे मुख्य कारण म्हणजे लवंग मध्ये उपलब्ध असणाऱ्या एंटीऑक्सीडेंट मुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चे प्रमाण वाढवण्यासाठी आपण लवंग चे सेवन केले पाहिजे त्यामुळे लवंग ही देखील आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकते
हळदीच्या दुधाचे सेवन करावे :-
बरेच लोकं रात्री झोपण्याच्या आधी हळदीच्या दुधाचे सेवन करतात जर तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करत असाल तर त्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक बहुमूल्य असे फायदे होतात हळदीचे दूध पिल्याने आपल्या शरीराला असे आवश्यक ते पोषकतत्वे मिळतात त्याच बरोबर जर आपण हळदीच्या दुधाचे नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चे प्रमाण वाढवण्यास आपल्याला मदत मिळू शकते हळदीचे दूध केल्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते पण त्याचबरोबर जर तुम्हाला सर्दी किंवा कफ असेल तर अशा समस्या देखील दूर होऊन करण्यास हळदीचे दूध आपल्याला मदत करू शकते त्यामुळे आपण जर हळदीच्या दुधाचे सेवन केले तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आपल्याला फार मदत होऊ शकते.
जाणून घ्या – सुरमा त्वचा रोग चे काही सोपे घरगुती उपाय जाणून घ्या
तुळशीच्या काढा चे सेवन करावे :-
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण तुळशीच्या काढायाचे देखील सेवन केले पाहिजे तुळशीच्या काढा याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला याचे अनेक फायदे होतात तुळशीच्या काढ्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्वे यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चे प्रमाण वाढविण्यास तुळशीचा काढा हा आपल्याला मदत करते त्याच बरोबर आपल्या आयुर्वेदानुसार देखील तुळशी अत्यंत गुणकारी आहे असे दर्शविले आहेत त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही तुळशीच्या काढायाचे देखील सेवन करणे फार गरजेचे आहे
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण कोण कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.