माशाचा काटा घशात अडकल्यावर करा हे २ सोपे उपाय

माशाचा काटा घशात अडकल्यावर

कधी तुमच्या घश्यामध्ये माशाचा काटा अडकलाय का ? जाणून घ्या अश्या वेळेला ताबडतोब काय करायला हवे ?  आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांपैकी प्रत्येक जण हा शाकाहारी किंवा मासाहारी असू शकतो यालाच इंग्लिश मध्ये व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन असे म्हटले देखील जाते, बऱ्याच लोकांना फक्त शाकाहारी खाण्यास आवडते तर काही जणांना मांसाहार व शाकाहार दोन्ही ही खाण्यास आवडते.

मांसाहार मध्ये चिकन मटण अंडी मच्छी असे विविध प्रकारांचा समावेश या मांसाहार केला जातो, जर आपण बघितले तर मांसाहार पदार्थ देखील आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, या मांसाहार मधील सर्वात जास्त प्रमाणात खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मासे, मासे हे प्रत्येकालाच आवडत असतात.

माशांचे सेवन केल्यामुळे आपल्या सगळ्याला अनेक विविध फायदे होऊ शकतात, त्याच बरोबर आपल्या शरीराला आवश्यक असणारे विविध पोषक घटक किंवा तत्वे देखील मासे यांचे सेवन केल्यामुळे आपल्या मिळू शकते मासे यांच्या मध्ये उपलब्ध असणारे फिश ऑईल हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी व आपल्यासाठी ते फायदेमंद आहे कारण की जर आपण जे सेवन केले तर त्यामुळे आपल्या शरीराचे अनेक विविध फायदे होऊ शकतात.

पण मासे खाताना जर तुमच्या घाशात काटा अडकला असेल व तो वेळीच काढला गेला नाही तर त्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान देखील होऊ शकते त्यामुळे मासे खाताना जर तुमच्या घशात काटा अडकला तर काय करावे ? हे माहिती असणे फार गरजेचे आहे बऱ्याच लोकांना वाराच्या दिवशी तर मासे खाण्याची सवय असते मासे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला विविध आवश्यक असणारे पोषक तत्त्वे मिळतात.

माशाचा काटा घशात अडकल्यास काय करावे :-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मासे खाताना जर घशात काटा अडकला तर काय करावे ? चला तर मग बघुया!

सुक्या भाताचे सेवन :-

बऱ्याच वेळेस मासे खाताना माशाचा काटा आपण जर तो घास खाल्ला असेल आपल्या घशात काटा अडकला असेल तर आपण या समस्येवर वेळीच उपाय करणे गरजेचे असते ही समस्या अधिक प्रमाणात वृद्ध लोकांमध्ये दिसून येते, त्याच बरोबर लहान मुलांमध्ये देखील ही समस्या दिसून येते जर तुमच्या घशात माशाचा काटा अडकले असे जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही या समस्येवर हा उपाय करू शकतात. जर माशाचा काटा घशात अडकला असेल, तर तुम्ही सुद्धा सुका भाताचे सेवन करावे सुका भात घेऊन तो चाऊन गिळण्याचा प्रयत्न करावा.

सुका भात खाल्ल्यामुळे माशाचा काटा जर तुमच्या घशात अडकला असेल तर तो काटा निघण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल. त्याचबरोबर जर तुम्हाला कुठला त्रास होत असेल, तर तो त्रास देखील दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल हा उपाय माशाचा काटा घशात तून काढण्यास आपल्याला मदत करू शकतो.

केळ्याचे सेवन करून बघा :-

आपण जर बघितले तर आपल्याला असे दिसून येईल की केळ्यांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात त्याचबरोबर केळ्यांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे विविध पोषक तत्वे देखील प्राप्त होतात या केळ्यांचे वापर केल्यामुळे आपल्या शरीराशी निगडीत विविध समस्या दूर करण्यास आपल्याला मदत मिळू शकते बराच वेळ माशाचा काटा घशात घातले ही समस्या आपल्याला असते हा काटा काढण्यासाठी आपण विविध प्रयत्न करतो पण त्याचा काही पुरेसा प्रमाणात फरक पडत नाही, जर तुम्हाला तुमच्या अडकलेला मासा चा काटा बाहेर काढायचा असेल किंवा ह्या अडकलेल्या मासाच्या काट्या पासून जरा आराम मिळवायचा असेल तर तुम्ही केळ्याचे सेवन करावे. केळ्याचे सेवन केल्यामुळे आपल्या घशात अडकलेला काटा दूर होण्यास मदत मिळू शकते.

दोन तीन केळी घेऊन ते शांतपणे चावून खावे असे जर तुम्ही केले तर त्यामुळे तुमच्या घशात अडकलेला माशाचा काटा दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते त्यामुळे हा देखील उपाय महत्त्वाचा आपल्यासाठी ठरू शकतो.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की माशाचा काटा जर तुमच्या घशात अडकला असेल तर आपण त्यावर कोणकोणते उपाय करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *