इसबगोल वनस्पती चे फायदे जाणून होणार तुम्ही पण चकित

Must read
Dr. Patil
Dr. Patil
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

इसबगोल वनस्पती चे फायदे

इसबगोल या वनस्पतीला खोड जवळजवळ नसतेच. मात्र तिला दाट आणि मऊ मऊ केस असतात. पाने अत्यंत अरुंद असतात. फुले अत्यंत लहान अंडाकृती आणि पोकळ नळी सारखी असतात. फळाच्या वरचा भाग झाकण सारखा उघळतो. याच्या बिया नावे च्या अकरा सारख्या असतात. आणि त्यांमध्ये औषधी गुणधर्म असतो. इसबगोल चे मुळ स्थान भारत हेच आहे. आणि प्राचीन काळापासून इसबगोल वनस्पती याचा उपयोग औषधी म्हणून केला जात आहे. इसबगोल शोथानाषक आहे. तसेच पचन संस्थेच्या आणि जनन मुत्र संस्थेच्या श्लेष्म आवरणाच्या विकारांवर उपयोगी आहे.

इसबगोल वनस्पती चे औषधी गुणधर्म:

इसबगोल वनस्पती बियांमधील श्लेष्मल द्रव्यामुळे आणि अल्बुमीन पदार्थामुळे यांना औषधी गुणधर्म प्राप्त झाला आहे. बिया शामक आणि सारक आहे. तसेच त्या मुत्राल आहे. या त्वचेला थंडावा देणाऱ्या आहेत.

इसबगोल वनस्पती पावडर बियांच्या वाळलेल्या टरफलांची असते. बिया काधून टरफले वेगळी केली जातात. पावडर आतड्या मधून सहज आणि कुठलाही त्रास न होता पुढे सरकते. म्हणून बियांपेक्षा पावडर घेणे सुलभ ठरते.

  • बद्धकोष्ठ : पचन संस्थेतील श्लेष्म त्वचेचे शमन करणारे असल्यामुळे इसबगोल या रोगावर सुद्धा इलाज करते. इसबगोल वनस्पती बिया पाण्यामध्ये भिजत ठेवाव्या आणि नंतर घ्याव्या. त्यामुळे बियांचे आतड्यांमध्ये विघटन होते. आणि सहज पाने मल विसर्जन होते. यासाठी दोन चमचे बिया पाण्यासोबत घ्याव्या. दीर्घकाळ बद्ध्क्कोष्ठ यासाठी इसबगोल अतिशय गुणकारी मानल जाते.
  • जुलाब : अनेक प्रकारच्या दीर्घकालीन जुलाब आणि आव पडण्यावर इसबगोल उपयुक आहे. जुलाब मध्ये पोट जड वाटत असेल तर आधी ५० ग्राम एरंडेल देऊन आतड्यातील मळ बाहेर काढावा. नंतर 12 ग्राम इसबगोल आणि १०० ग्राम दही मिसळून दिवसातून दोन वेळा घ्यावे. प्रत्येकी १८० ग्राम इसबगोल आणि उसाचा रस घेऊन दिवसातून तीन चार वेळा दिल्यास चीकट आव पडणे थांबते. दीर्घ काळ जुलाब होत असतील तर बियांचा काढा साखर टाकून घ्यावा.
  • पोट दुखणे : अल्सर मुळे पोट दुखत असेल तर इसबगोल घेतल्याने आराम मिडतो. बिया पाण्यामध्ये किवा दुधामध्ये भिजत ठेवाव्या आणि नंतर घ्याव्या. याने पोटाची दाह शांत होते. आणि पोट दुखणे थांबते.
  • संधिवात: इसबगोल विगेनर मधे भिजत घालावे. नंतर तेलामध्ये मिसळून याचे पोटीस लावल्यास संधिवाताचे आणि गाउटचे दुखणे कमी होते.

आल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती

पोटातील जंत रोग घरगुती उपचार

More articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article