Category Archives: सौंदर्य टिप्स

अंगावर भाजणे व जखमेवर घरगुती उपचार

अंगावर भाजणे व जखमेवर घरगुती उपचार एखाद्या घटनेने जर शरीराचा एखादा भाग भाजल्यास खूप वेदना होतात. तसेस भयंकर आग होते. त्यासाठी घरगुती उपाय करून तुम्ही आग व वेदना कमी करू शकतात. डॉक्टरी उपचार करून देखील फायदा होत नासल्यास खाली दिलेले उपाय करावे. अंगावर भाजणे साठी घरगुती उपचार: भाजल्यानंत होणारी जळजळ कमी करण्यासाठी मेंदीची ताजी पाने… Read More »