Category Archives: असे का ?

हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात ?

हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू भांगामध्ये कुंकू का लावतात हिंदू स्त्रिया किवा बायका लग्नानंतर आपल्या कपाळावर लाल टिळा का लावतात,लग्न झालेली बाई आपल्या भांग मध्ये कुंकू का भरते असे खूप प्रश्न आज कालचा युवा पिढीला पडले आहेत. कपाळावर कुंकू का लावतात ? तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो कि महिला आपल्या भांगा मध्ये कुंकू लावणे… Read More »