बाबा रामदेव घरगुती उपचार
केस गळणे :
केस गळत असल्यास बाबा रामदेव यांचे अलोवेरा व आवळा ज्युस मिक्स करून पिल्याने केसांची समस्या दूर होते.
बहिरेपणा :
बाबा रामदेव यांनी बाहेरपणा यावर उपचार शोधून काढलाय. दालचिनी तेल मध्ये 2-3 थेंब निंबू रस टाकून कानात टाकल्यास बहिरेपणा कमी होतो.
रामदेव बाबा चे घरगुती उपाय :
- बाबा रामदेव यांचं मत आहे की मीठ आणि साखर कमी खावी. निम आणि अलोवेरा रक्त शुध्द करतात. अलोवेरा चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात.
- त्वचा गोरी करण्यासाठी हळदीचा उपयोग करावा. हळदी मध्ये दूध, मलाई, आणि पिठ मिक्स करून पेस्ट बनवा. आणि ही पेस्ट चेहऱ्यावर दहा मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. त्वचा गोरी होण्यास मदत होईल.
- डोके दुखत असेल तर डोक्यावर तूप लावल्याने डोकं दुखणं थांबत.
- स्किन इन्फेक्शन असल्यास 5 काळी मिर्ची, साखर आणि तूप मिक्स करून प्यावे. काही दिवसांमध्ये खाज मिटते.
- बाबा रामदेव यांचे दिव्य दंत कांती नियमीत वापरल्यास दातांच्या समस्ये पासून मुक्ती मिडते. आणि हिरड्या मजबूत होतात.
- जखम झाल्यास त्यावर बदाम तेल मध्ये 2-3 थेंब निंबू रस टाकून जखमेवर लावावे. जखम लवकर चांगली होते.
- पोलिओ असल्यास उडीत च्या पानांचा रस दिवसातून तीन वेळा पिल्याने पोलिओ मध्ये सुधारणा होते.
- मसूर डाळ, अंडे, निंबू रस आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजडतो.
- अनेमिया झाल्यास गाजर आणि निंबू रस प्यावा. त्याने अनेमिया मध्ये फायदा होतो.
- 2 चमचे बेसन, सारसो तेल 1 चमचा , आणि थोडस दुध मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट पुर्ण शरीरावर लावा. याने त्वचा मुलायम होते. आणि त्वचा गोरी होईल.
- डायबिटीस मध्ये शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. त्यासाठी दररोज सकाळी कारल्याचा रस पिल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. सोबत जांभळाच्या बीयांचे चूर्ण खावे.
- बाबा रामदेव याच्या उपचार मध्ये योगासने आणि कपालभाती महत्वाचे आहेत. रोज कपालभाती आणि योगासने केल्याने शारीरिक समस्येवर मात करता येते.
- ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी रोज आवळ्याचा मुरब्बा खावा. सफरचंद खाल्ल्याने ही ब्लड प्रेशर चा त्रास कमी होतो.
- जर डोकं दुखत असेल तर तूपात तळलेली जिलेबी खावी आणि त्यावर दुध प्यावे. डोकं दुखणं बंद होईल.
सांधेदुखी वर घरगुती उपाय
अंगावर भाजणे व जखमेवर घरगुती उपचार
डॉक्टर पाटील यांनी आपले मराठी आयुर्वेद चे काही सोप्पे उपाय आपल्या साठी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.