-
अश्वगंधा चे फायदे मराठीत
अश्वगंधा चे फायदे मराठी अश्वगंधा चे मूळ स्थान भारत आहे. तसेच पाकिस्तान, अणि श्रीलंका या देशांमधे सुद्धा आढळते. या मध्ये सोम्निफेरीन असते. अश्वगंधाच्या संमोहक आणि शामक गुणामुळे याचा अनेक औषधी साठी उपयोग करतात. संभोग शक्ती वाढते,बलवर्धक आणि उत्साहवर्धक आहे. ते …