सांधेदुखी वर घरगुती उपाय

सांधेदुखीवर घरगुती उपाय

सांधेदुखीवर घरगुती उपाय

वाढत्या वयानुसार सांधेदुखी चा त्रास वाढायला लागतो. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो.

सामान्य लक्षणे:

काम किंवा हालचाल करताना सांधे दुखणे, सांध्यावर सूज येणे,