-
उल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार
उल्टी थांबवण्याचे घरगुती उपचार बर्याचदा शिळे अन्न किव्वा न पचणारे जड पदार्थ, दुशीत अन्न, दूषित पाणी पिल्यास उल्टी होते. उल्टी लक्षण: मळमळ होणे, तोंडाला पाणी सुटणे, काहीही खाल्ले असता उलटी होणे, पोट जड होणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.…