पोटातील जंत रोग घरगुती उपचार
पोटातील जंत रोग घरगुती उपचार
दूषित अन्न किव्वा दूषित पाणी पिल्यामुळे पोटामध्ये जंत होतात आणि पोट दुखते. लहान मुलांना पोटामध्ये जंत चा त्रास जास्त प्रमाणात असतो.
पोटातील जंत लक्षणे:
खाल्लेले अंगी न लागणे, उलट्या होणे, चेवहऱ्यावर पांढरे डाग, गुदभागी कंड, …