-
आल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती
आल्याचे औषधी उपयोग आले ही जमिनीखाली मुळीच्या स्वरुपात वाढनारी वनस्पती आहे. खोड जाडसर असते. आणि त्याला गाठी असतात. आल्याची पाने टोळी किवा कापली तर त्यांना एक खास वास येतो. वरची पाने वाळल्यानंतर जमिनीखालचे आले काढतात. आले उन्हामध्ये चांगले वाळवले कि …