मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय

periods

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे कैसे करे वर स्वागत आहे, मासिक पाळी लवकर येण्यासाठी काही घरगुती उपाय आपण आज जाणून घेणार आहोत.

प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी चा सामना करावा लागतो आणि वयाच्या 48व्या वर्षी किंवा 50 व्या वर्षापर्यंत मासिक पाळी येतच असते, साधारणतः महिलांची पाळी 28 ते 35 दिवसांची असते.

काही वेळा शरीरामध्ये हार्मोन्स बदल झाल्यामुळे मासिक पाळी येण्यास वेळ होतो, तर त्यामुळे महिलांना खूप त्रास होऊ शकतो. पण आजच्या या लेखामध्ये आपण मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करायला हवे ? याबद्दल जाणून घेऊया त्यामुळे मासिक पाळी येण्यासाठी गोळी चा वापर करायची गरज नाही पडणार.

वारंवार मासिक पाळी लवकर येण्याची गोळी घेतल्यामुळे महिलांच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदल होत असतो. त्यामुळे त्यांना शारीरिक कष्ट पण द्यायला लागू शकतात.

आपण आजच्या लेखामध्ये काही घरगुती उपाय वापरून पाळी लवकर आणू शकतो.

महिलांची मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करायला हवे ?

चला मग तर जाणून घेऊ या काय आहेत हे घरगुती उपाय:

पपई चा वापर करावा :

वेळेच्या आधी पिरियड म्हणजे मासिक पाळी हवी असल्यास पपईचा सेवन सर्वात जास्त केला जातो. पपई खाल्ल्यामुळे महिलांच्या गर्भाशयात रक्ताचे संचलन वाढते आणि त्याच्यामुळे महिलांची मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. पपई खाल्ल्यामुळे गर्भपात पण होऊ शकतो त्याकरिता ज्या महिलांना प्रेग्नेंसी नको असेल, अश्या महिलांनी गर्भपातासाठी पपई चा वापर करू शकतात.

अद्रक चा वापर करावा :

अद्रक चा वापर केल्यामुळे शरीरामध्ये रक्तसंचार वाढतो आणि त्यामुळे गर्भाशय उत्तेजित होते महिलांच्या गर्भाशयामध्ये उत्तेजना आल्यामुळे त्यांचे मासिक पिरियड लवकर येतात. बऱ्याच वेळा महिलांना तीन ते चार पाच दिवसांमध्ये मासिक पाळी हवी असते त्याकरिता स्त्रिया पपई आणि अद्रक चा वापर करू शकतात.

अद्रक चा काढा पिल्याने किंवा चहा मध्ये अद्रक जास्त मिसळून प्यायल्याने महिलांची पाळी लवकर येते.

डाळिंबाचा वापर करून :

काही वेळा महिलांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांचे पिरियड लवकर येत नाहीत आणि जर महिला डाळिंबाचा रस पितात तर त्यांना लवकर येण्यामध्ये मदत मिळते. रोज तीन ग्लास डाळिंबाचा रस पिल्याने साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये महिलांची पाळी येते.

संत्री खाल्ल्यामुळे :

मासिक पाळी लवकर येण्यासाठी जर संत्री चा वापर केला, तर काहीच दिवसांमध्ये मासिक चक्र सुरू होऊन जाते . संत्री मध्ये विटामिन सी असल्यामुळे शरीरामध्ये एस्ट्रोजन ची मात्रा वाढवण्यासाठी संत्री खाल्ल्यास नक्कीच फायदा मिळतो. त्याकरता महिलांनी किंवा मुलींनी संत्री अधिक प्रमाणामध्ये खायला हवी या मुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते .

तर मित्रांनो हे होते मासिक पाळी लवकर येण्यासाठी काही घरगुती उपाय. जर आपणाला काही शंका असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर आपण खाली कमेंट मध्ये लिहून विचारू शकतात.

मासिक पाळी कशी येते ?


5 responses to “मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय”

  1. डिलिव्हरी नंतर कीती दिवसांनी पाळी येते.
    मला 7 महिने झालं पाळी आली नाही. काय करावे लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *